x
w e n s
h o l i d a y s
Email Us :sales@wensholidays.com

यात्रा कार्यक्रम

दिवस १ : हरिद्वार

दिल्ली / डेहराडून येथून हरिद्वार कडे प्रयाण. हरिद्वार येथे आगमन व मुक्काम. आज संध्याकाळी हर की पौडी येथे गंगा आरती पाहणे. मुक्काम हरिद्वार.

दिवस २: यमुनोत्री धाम प्रवास

सकाळी लवकर यमुनोत्री कडे प्रस्थान. (बारकोट/सियानाचट्टी) येथे

दिवस ३: यमुनोत्री धाम दर्शन

सकाळी यमुनोत्री धाम दर्शन व (बारकोट / सियानाचट्टी) येथे मुक्काम.

दिवस ४ : गंगोत्री धाम प्रवास

सकाळी उत्तरकाशी कडे प्रस्थान - दर्शन व मुक्काम..

दिवस ५ : गंगोत्री धाम दर्शन

आज गंगोत्री धाम दर्शन करुन परत उत्तरकाशी येथे मुक्काम.

दिवस ६ : केदारनाथ धाम प्रवास

गुप्तकाशी कडे प्रस्थान - दर्शन व सितापूर / रामपूर येथे आगमन व मुक्काम.

दिवस ७ : केदारनाथ धाम दर्शन

केदारनाथ धाम दर्शन करुन मुक्काम केदारनाथ (जे हेलिकॉप्टर ने दर्शनाला जाणार ते त्याच दिवशी दर्शन करून माघारी येऊन गुप्तकाशी मध्ये मुक्काम करतील . )

दिवस ८:

आज पुन्हा माघारी गुप्तकाशी येथे येऊन मुक्काम.

दिवस 9: बद्रीनाथ धाम प्रवास

बद्रीनाथ कडे प्रस्थान. दिवसभर प्रवास. मुक्काम बद्रीनाथ

दिवस १० : बद्रीनाथ धाम दर्शन

बद्रीनाथ व माना गाव दर्शन करुन परत येताना विष्णू प्रयाग आणि जोशीमठ दर्शन. रुद्रप्रयाग येथे मुक्काम.

दिवस ११ : रुद्रप्रयाग ते ऋषिकेश प्रवास

रुद्रप्रयाग ते ऋषिकेश प्रवास. वाटेत पंचप्रयाग दर्शन. ऋषिकेश येथे लक्ष्मण झुला आणि घाट पाहून मुक्काम.

दिवस १२ : हरिद्वार

ऋषिकेश दर्शन करून हरिद्वार कडे प्रयाण व मुक्काम.

दिवस १३ : परतीचा प्रवास

आज सकाळी न्याहारी करून डेहराडून / दिल्ली येथे यात्रा संपूर्ण

यात्रा मूल्य : ४५२४०/- प्रति व्यक्ति

(ग्रुप बुकिंग डिस्काउंट सह अन्य डिस्काउंट उपलब्ध)

अंतर्भूत असलेले खर्च

दिल्ली / डेहराडून पासून संपूर्ण प्रवास खासगी बस ने.

सर्व ठिकाणी एका खोलीत २ व्यक्ति याप्रमाणे निवास व्यवस्था

दररोज दोन वेळा चहा / कॉफी, सकाळी न्याहारी, दोन वेळा शाकाहारी भोजन ( यमुनोत्री धाम तसेच केदारनाथ धाम दर्शन दिवशी भोजन व्यवस्था या मध्ये नाही)

अंतर्भूत नसलेले खर्चच

कोणताही रेल्वे / विमान प्रवास

कोणताही हेलिकॉप्टर खर्च

डोली, घोडा, पिठु खर्च

कोणतीही पूजा खर्च

Why WENS Holidays?

Our travel plans are organized and executed with the help of dedicated team work. Our strength is our Team, Associates & Tour Operators across the destinations.

Tour Packages We Offer

We provide research based holiday and tour solutions of destinations across India to our guests from cross section of society. We make your every tour a memorable and hassle free experience.

Ladakh

Ladakh- Baltistan Package

Explore the breathtaking landscapes of Leh Ladakh with our all-inclusive tour packages.

Ladakh

Leh Ladakh Package

Explore the breathtaking landscapes of Leh Ladakh with our all-inclusive tour packages.

Char Dham Yatra

Char Dham Yatra Package

The Char Dham Yatra is a pilgrimage that reshapes the heart and renews the spirit.

Do Dham Yatra Package

The Do Dham Yatra is a pilgrimage that reshapes the heart and renews the spirit.

individual tour

Individual Tour Package

The best Individual Tour Package that suits your desire & budget.

honeymoon tour

Honeymoon Packages

The journey of togetherness begins with a perfect trip;

kashi yatra tour

Kashi Yatra Package

Explore the cities with spiritual bliss and breath-taking beauties.

Go To Top